Mumbai Tak Baithak : Dipak Pawar आणि Chinmayee Sumit तसंच Girish Prabhune सोबत मराठीवर संवाद
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-07-16
Просмотров: 10708
Описание:
#MumbaiTak #MumbaiTakBaithak #MumbaiTakBaithak2025
LIVE : Mumbai Tak Baithak 2025 : मराठीचे मारेकरी कोण? चिन्मयी सुमीत, गिरीश प्रभूणे, दीपक पवारांची खणखणीत मुलाखत.. मराठी भाषा सक्तीवरुन राज्यात बरंच राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. याचसंदर्भात मुंबई तक बैठकीमध्ये मान्यवरांशी संवाद साधण्यात आला आहे. मुंबई तकच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांनी ही मुलाखत घेतलीय. मुंबई तकचा बैठक हा विशेष कार्यक्रम असून यामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांसोबत कला, क्रीडा, साहित्य आणि विविध क्षेत्रातील मंडळींशी संवाद साधण्यात येतो. यासंदर्भातील सर्व मुलाखती आपल्याला मुंबई तकच्या यूट्यूब, फेसबुक,ट्वीटरवर पाहायला मिळतील.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: