ST Smart Card Update 2026 | 1 मार्चपासून सवलत बंद? खरी माहिती जाणून घ्या
Автор: MahaCorner
Загружено: 2026-03-03
Просмотров: 10470
Описание:
ST Smart Card Update 2026 | 1 मार्चपासून सवलत बंद? खरी माहिती जाणून घ्या
मित्रांनो, Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) स्मार्ट कार्ड सक्तीबाबत सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
१ मार्चपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही पूर्णपणे अफवा आहे.
जोपर्यंत किमान ८०% प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत जुन्या पद्धतीने सवलत सुरू राहणार आहे.
तरीही भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी जवळच्या बस आगारात किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉 अशा निराधार बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
👉 अधिकृत माहितीच शेअर करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांनाही शेअर करा.
ST smart card update
MSRTC smart card news
ST concession update
ST bus smart card Maharashtra
ST bus 1 March update
MSRTC latest news
ST bus sarkari yojana
smart card registration update
ST bus discount news
Maharashtra ST news today
एसटी स्मार्ट कार्ड अपडेट
एसटी सवलत बातमी
ST bus breaking news
ST smart card 1 March update
ST bus concession rule change
MSRTC smart card compulsory?
ST bus discount news Maharashtra
Smart card registration last date
ST bus breaking news today
ST card latest update
#STSmartCard
#MSRTC
#STUpdate
#MaharashtraNews
#STBus
#SmartCardUpdate
#SarkariYojana
#BreakingNews
⚠️ Disclaimer
हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आला आहे. दिलेली माहिती अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. कृपया कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती तपासा.
© Copyright Disclaimer
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976:
This video is made for educational and informational purposes only. Any images, clips, or references used fall under fair use for news reporting, teaching, and commentary.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: