NEET परीक्षेपूर्वी हाय अलर्ट! वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने अकोल्यात आल्या प्रश्नपत्रिका
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-06-15
Просмотров: 30612
Описание:
NEET EXAM | २१ तारखेला होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखीम घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. याच सुरक्षेचा भाग म्हणून भारतीय वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरद्वारे NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अकोला आणि अमरावती येथे अत्यंत गोपनीय पद्धतीने पोहोचविण्यात आल्या आहेत.अकोल्यातील शिवणी विमानतळावर सकाळी ठीक ७:५५ वाजता वायूसेनेचे हेलिकॉप्टर लँड झाले. हेलिकॉप्टर उतरताच केंद्रीय सुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा कवच दिले. यानंतर विशेष वाहनांद्वारे या प्रश्नपत्रिका ४ वेगवेगळ्या केंद्रांवर अत्यंत सुरक्षितपणे रवाना करण्यात आल्या. यंदा पेपर लीकसारख्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कोणती 'मल्टी-लेयर सुरक्षा प्रणाली' लागू केली आहे? या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि विमानतळावरील थरारक दृष्ये पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा!
In a bid to ensure absolute transparency and prevent any paper leak incidents for the upcoming NEET exam on the 21st, the administration has deployed a massive security protocol. Confirmed sources reveal that a special Indian Air Force (IAF) helicopter landed at Shivani Airport in Akola at around 7:55 AM, carrying highly confidential NEET exam papers.Immediately upon landing, a tight security ring was formed by the Central Security Forces, local police, and education department officials. The question papers were then securely dispatched to four designated safe centers via high-security vehicles. Watch this exclusive ground report to see how the government is enforcing a strict surveillance system this year.
Air Force Helicopter Lands NEET Exam Question Papers in Akola | Shivani Airport Security LIVE
#NEETExam #AkolaHighAlert #IndianAirForce #NEETSecurity #अकोला #शिवणीविमानतळ #AmravatiNews #PaperLeakPrevention #NEET2026 #मराठीबातम्या #HighSecurity
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: