गोदावरी नदीचे हे मासे खायला लयभारी..! पण कोणता मासा स्वादिष्ट बघाच | Nonveg Hotel | Shivar Food
Автор: Shivar Food
Загружено: 2022-10-26
Просмотров: 7594
Описание:
गोदावरी नदीचे हे मासे खायला लयभारी..! पण कोणता मासा स्वादिष्ट बघाच | Nonveg Hotel | Shivar Food
मासे खायला कुणाला आवडत नाही. मच्छी फ्राय, मच्छी कंटकी असे नॉनव्हेज खाद्य पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटते. पण, कोणता मासा कसा आहे, हे जाणून घ्यायला हवे. कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर मनोज परसैय्या हे पंधरा वर्षांपासून मासे विक्री करतात. गोदावरी नदीत चिलापी, रावस, कटला, वाम, मरळ, सुरमई, हलवई, पापलेट हे गोड पाण्यातील मासे आढळतात. गोड्या पाण्यातील चिलापी मासा फ्रायसाठी चांगला लागतो. रावस माशाचे फ्राय आणि भाजी चांगली लागते. 100 ते 350 रुपयांपर्यंत माशांचे दर आहेत.
Pls Visit - https://shivarfood.com/
#chilapifishfry
#ravasfishcurry
#katlakantaki
#shivarfood
#fishvarietyinmarathi
#nonvegfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: