❤️ 🔥“लालपरी”चा इतिहास – एका बसने महाराष्ट्राचं हृदय जिंकलं!🔥
Автор: Success Academy
Загружено: 2025-11-06
Просмотров: 49
Описание:
महाराष्ट्राची ओळख असलेली “लालपरी” म्हणजेच एस.टी. बस — तिचा प्रवास, तिचा इतिहास आणि तिचं योगदान जाणून घ्या या व्हिडिओतून!
1948 मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आजपर्यंत लाखो प्रवाशांना सेवा दिली आहे.
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत —
🚌 एस.टी. महामंडळाची सुरुवात कशी झाली?
📍 पहिला रूट कोणता होता?
⏳ वर्षानुवर्षे झालेल्या बदलांचा प्रवास
💪 कर्मचाऱ्यांचे योगदान आणि लोकांचा अभिमान
जर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि “लालपरी”बद्दलचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा ❤️
#STमहामंडळ #लालपरी #MaharashtraHistory #MSRTC #Lalpari #STBusHistory #MarathiVideo #HistoryMarathi #MaharashtraST #MarathiYouTube
#STमहामंडळ
#लालपरी
#MSRTC
#STBus
#MaharashtraST
#Lalpari
#STHistory
#MarathiHistory
#MaharashtraHistory
#MarathiYouTube
#STमहामंडळाचाइतिहास
#MSRTCHistory
#MaharashtraTransport
#HistoryVideo
#MarathiVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: