कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj
Автор: Pudhari News
Загружено: 2021-12-07
Просмотров: 77295
Описание:
कोल्हापुरी साज म्हणजे दागिन्यांचा राजाच म्हणायला हवा. अतिशय देखणी कलाकुसर, आणि स्त्रीयांचा लाडका असा हा दागिना फक्त कोल्हापुरातच बनतो, त्याचं कारण म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या आवट्या फक्त कोल्हापुरातच मिळतात. पण हा दागिना बनतो तरी कसा? चला पाहूया या स्पेशल व्हिडिओतून
#kolhapuri_saaj
#kolhapuri_saaj_design
#saaj
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: