विनायक पाचलग आणि
Автор: Entrepreneurship, Enterprise & Startups
Загружено: 2022-12-21
Просмотров: 124
Описание:
#विनायकपाचलग # creator economy मधील एक यशस्वी उद्योजक .आपल्या @ThinkBankLive या चॅनेलमधून सुमारे ३ लाख+ subscriptions आणि त्याच्या अनेकपट likes, forwards मिळवणारा एक सीरिअल यशस्वी उद्योजक. इतर उद्योगांबरोबरच आपली आवड ,छंद यातून उद्योग निर्माण करून चिकाटीने ,प्रत्येक अनुभवातून शिकत, घडत, विकसित होत गेलेला यशस्वी तरुण उद्योजक. #creator economy मधे सृजनशील निर्माते,कलाकार यांना उद्योगाच्या अनेक संधी आहेत, गरज आहे ती चिकाटी ,मेहनतीने ,अनुभवातून शिकत संयम ठेवून पुढे जाण्याची.
विनायक पाचलग दाखवत आहेत आपल्याला आपल्या आवडीचे,छंदाचे,कलेचे उद्योगात रुपांतर करण्याचा मार्ग !
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: