माजी विद्यार्थी संघ ऑनलाईन नोंदणी | संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Автор: IT DNYANKUMBH
Загружено: 2026-03-03
Просмотров: 1046
Описание:
शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 01-10-2025 नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापना करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात आले आहे.
तरी उपरोक्त शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत शाळांमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने ,विविध उपक्रम याबाबतची माहिती व फोटो अद्यावत करण्याची सुविधा सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्ययापक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .
यानुसार ऑनलाइन करताना अडचण येऊ नये म्हणून कोणती पूर्व माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती सदरीlल व्हिडिओमध्ये दिलेली आहे. लागणारी कच्ची माहिती याची PDF व्हिडिओच्या Description मध्ये दिलेली आहे त्यावर माहिती भरा नंतरच ऑनलाईन करण्यास सोपे जाईल.
माजी विद्यार्थी संघ माहिती फॉर्म
https://drive.google.com/file/d/1dg1H...
माजी विद्यार्थी लोकवर्गणी / देणगी नोंदणी PDF
https://drive.google.com/file/d/1KpXS...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: