पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त | Pune Gutkha Factory News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-04
Просмотров: 1253
Описание:
पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त | Pune Gutkha Factory News
पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलंय... पुण्यातील थेऊर फाटा, कांबळेवस्ती इथं बनावट गुटखा तयार करणारा कारखाना सुरु होता...
कारखान्यावर छापा टाकताना पोलिसांना बनावट RMD गुटखा, सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला तसंच शेतात ठेवलेला कच्चा माल मोठ्या प्रमाणात आढळला. पोलिसांनी तब्बल एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय... या प्रकरणी कंपनीचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, कामगार रामप्रसाद, अप्पू सोनकर आणि दानिश खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...
Pune gutkha factory bust, fake gutkha seized, Theur Phata news, Kamblevasti raid, anti-narcotics police success, Rohit Gupta arrested, counterfeit tobacco case, Wimal pan masala seizure, Maharashtra crime news, Pune police raid
#punenews #gutkhabust #fakegutkha #policeradarrest #maharashtranews #crimeupdate #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: