जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ
Автор: District Skill Development Employment Entrepreneur
Загружено: 2022-12-12
Просмотров: 106
Описание:
“आझादी का अमृत मोहत्सव” वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि मत्स्यव्यवसाय विभाग, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता युट्युब लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
विषय : मत्स्यव्यवसाय आणि विविध योजना
कार्यक्रम अध्यक्षा
मा.श्रीमती विद्या सा. शितोळे
सहायक आयुक्त
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
मा. श्री. राजकुमार महाडिक
सहायक आयुक्त
मत्स्यव्यवसाय विभाग, यवतमाळ
कार्यक्रमाचे मार्गदर्शक
मा. श्री. शिवराज अनंत चव्हाण
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी.
मत्स्यव्यवसाय विभाग, यवतमाळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: