MPSC गट क भरतीचा प्रश्न सुटणार? | Vikram Pachpute on MPSC Group C Recruitment 2023
Автор: Saam TV News
Загружено: 2026-10-27
Просмотров: 133192
Описание:
भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी गट क भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिवांची भेट घेतली. 2023 मधील लिपिक-टंकलेखक पदांच्या भरती प्रक्रियेत रिक्त राहिलेल्या जागा प्रतीक्षा यादीतून भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. एकूण 2,741 जागा रिक्त असून, त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील 487 जागांचा समावेश असल्याचं शिष्टमंडळाने सांगितलं. मुख्य सचिवांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली. या प्रकरणी न्यायालयात सकारात्मक बाजू मांडण्याची अपेक्षा असून, प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे. .
MPSC Group C Recruitment 2023, MPSC waiting list, Clerk Typist Recruitment, 2741 vacant posts, 487 open category vacancies, Vikramsinh Pachpute, Maharashtra MPSC recruitment, MPSC candidates latest news, Maharashtra Chief Secretary meeting, Group C recruitment waiting list, MPSC court affidavit, Maharashtra government jobs, MPSC latest update, Saam TV Marathi news
#mpsc #mpscgroupc #mpscrecruitment #waitinglist #clerktypist #maharashtragovtjobs #vikramsinhpachpute #maharashtranews #marathinews #saamtv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: