काळ तिखट || सोलापुरी स्टाइल काळ तिखट || झणझणीत || By Swati's Kitchen || By Swati's Style || 😋 ||
Автор: Swati's Kitchen
Загружено: 2020-11-30
Просмотров: 450
Описание:
Ingredients
मी हे दोन किलोच्या मसाल्याचे साहित्य दाखवत आहे तुम्हाला जर एक किलोचा मसाला करायचा असेल तर याचे निम्मे साहित्य तुम्ही वापरू शकता दोन किलोपेक्षा जास्त करायचा असेल तर याच्या डबल तुम्ही वापरू शकता
2 Kg लाल मिरची
500 Gm धने
500 Gm खोबरं
100 Gm तेज पत्ता
20 Gm छोटी विलायची
20 Gm मोठी विलायची
20 Gm लवंग
30 Gm मिरे
25 Gm मोठे जिरे
20 Gm शहाजिरे
20 Gm दालचिनी
100 Gm दगडफूल
20 Gm मोहरी
10 Gm नाकेश्वर
2 Kg भाजून काळे झालेले कांदे
1 मोठा मिठाचा पुडा
20 Gm हळकुंड
20 Gm स्टार फुल
20 Gm सुंठ
250 Gm गरम करून थंड केलेले तेल
||METHOD||
प्रथम कांदा काळा करून घ्यायचा आहेत काही मसाले कोरडे बघायचे आहेत कमी तेलात आणि काही मसाले तेलात पूर्णपणे तळायचे आहेत मग आपल्याला खोबरं भाजून घ्यायचा आहे व त्याची पेस्ट करून वेगळी ठेवायची आहे व सर्व ते मसाले मिसळून कांडून आणायचे आहेत खोबऱ्याची पेस्ट आणि तेल वेगळे ठेवायचं आहे आणि मसाला कांडल्यावर खोबऱ्याची पेस्ट आणि गरम तेल तिथेच मिक्स करून आणायचे आहेत मग आपला सोलापुरी काळा झणझणीत मसाला तयार 😋
Tags🏷
#सोलापुरी_झणझणीत_तिखट
#सोलापुरी_काळा_मसाला
#वर्षभर_टिकणारा_काळा_मसाला
||Swati's Kitchen||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: