Modi Script - Learn And Practice मोडी लिपी - शिका सरावातून
Автор: Navinkumar Mali
Загружено: 2017-02-24
Просмотров: 3815
Описание:
छ. शिवरायांच्या राजलिपीचे ज्ञान मिळवा!
२१ दिवसांत मोडी लिपी शिकण्याची संधी!
मोडी लिपी शिकण्यासाठी Link - https://szugt.courses.store/580851
मोडी लिपी येत आहे आणि सरावासाठी योग्य वातावरण मिळविण्यासाठी Link - https://szugt.courses.store/584175
छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी आणि अभिजात मराठीचे जगभरात अध्ययन होणार आहे; त्यामुळे मोडी लिपीचे ज्ञान घेणे आपले भाषिक आणि ऐतिहासिक कर्तव्य. आधुनिक मोडी लिपीमध्ये सखोल प्रभुत्व मिळवा.
🚩 आज का शिकावी छत्रपती शिवरायांची राजलिपी मोडी? 📜
छ. शिवरायांच्या राजलिपीचा अभिमान- समर्थपणे टिकवून, तो अजुन वाढविण्यासाठी
इतिहासाची जवळीक- छ. शिवरायांचा वैभवशाली वारसा प्रत्यक्षपणे वाचण्यासाठी
सांस्कृतिक खजिना- परंपरेची आणि ऐतिहासिक वारशाची ओळख जपण्यासाठी
मुलांच्या शिक्षणात योगदान- मुलांच्या मनात सांस्कृतिक वारशाचे बीज पेरण्यासाठी
बुद्धिमत्तेचा विकास- नव्या गोष्टी शिकून, मेंदू अधिक सक्रिय आणि बनविण्यासाठी
बौद्धिक क्षमता वृद्धिंगत- नव्या गोष्टी शिकून, मुलांच्या बौद्धिक क्षमतेला वाढविण्यासाठी
भाषेची ताकद जपण्यासाठी- मराठीची अभिजातता आणि भाषा समृद्ध करण्यासाठी
🚩
छ. शिवरायांच्या राजलिपीचा अभिमान
मोडी लिपीतून करु सांस्कृतिक सन्मान
for iPhone Users - Organization Code is - SZUGT
मोडी लिपी म्हणजे काय?
मोडीच का महत्वाची ? आज आपण मोडीचा वापर का करीत नाही?
मोडी लिपी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकाराभारासाठी वापरली होती.
मध्ययुगीन महाराष्ट्राचा वैभवशाली, गौरवशाली, ज्वलंत, प्रेरणादायी असा, समृद्ध इतिहास हा मोडी लिपीतच लिहिलेला आहे.
मध्ययुगीन महाराष्ट्राचा जवळपास ७०० ते ८०० वर्षांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे.
भुतकाळातील गोष्टींचा आढावा, अभ्यास भविष्यकाळातील वाटचालीस महत्वाचा ठरु शकतो !
जागतिकीकरणामध्ये नव्या भाषा, कला निश्चितच शिकल्याच पाहिजेत, पण.... त्याबरोबरच आपल्या मातृभाषेचा अमूल्य ठेवा जतन करणे ही नैतिक जबाबदारी आपलीच आहे.
Facebook - / navinmali.page
Instagram - / navinmali.page
Twitter / X - https://x.com/navinmali
#ModiScript #ModiLipi #Marathi #History #मराठी
छत्रपतीशिवाजीमहाराजांचीराजलिपीमोडीचाप्रचारप्रसारवसंवर्धननिरंतरकरण्यासाठीचाहाप्रमाणिकप्रयत्न
छत्रपतीशिवाजीमहाराजांचीराजलिपीमोडीचाप्रचारप्रसारवसंवर्धननिरंतरकरण्यासाठीचाहाप्रमाणिकप्रयत्न
छत्रपतीशिवाजीमहाराजांचीराजलिपीमोडीचाप्रचारप्रसारवसंवर्धननिरंतरकरण्यासाठीचाहाप्रमाणिकप्रयत्न
छत्रपतीशिवाजीमहाराजांचीराजलिपीमोडीचाप्रचारप्रसारवसंवर्धननिरंतरकरण्यासाठीचाहाप्रमाणिकप्रयत्न
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्या गर्भात साठवून ठेवलेली लिपी म्हणजे मोडी होय!
इतिहासाचे प्रत्येक गूढ ठाऊक असलेली लिपी म्हणजे मोडी होय!
अस्सल इतिहासाचे मूळ साधन असलेली लिपी म्हणजे मोडी होय!
महाराष्ट्राच्या इतिहासाचा वैभवशाली समृद्ध खजिना साठवून ठेवलेली लिपी म्हणजे मोडी होय!
आपल्या मागील पिढीतील इतिहास अभ्यासकांच्या संशोधनाचे, प्रेरणेचे मूळ साधन म्हणजे मोडी होय!
७०० वर्षे आपले अस्तित्व अबाधीत ठेवलेली व आज आधुनिक काळात अधिकच अत्याधुनिक होऊन आपले स्वत:चे अनमोल महत्व सांगत उज्वलमय भविष्याकडे वाटचाल करणारी लिपी म्हणजे मोडी होय!
इ.स. १९५० च्या दशकात सरकारने बंद केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी, आज अत्याधुनिक होऊन आपले ऐतिहासीक महत्व सांगत आपल्यासमोर आली आहे.
#छत्रपतीशिवाजीमहाराज #ModifierIN #ModiScript
#ModiScript #ModiLipi #Marathi #History #मराठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: