नाट्यछटा |आई -माझी जीवाभावाची मैत्रीण प्रथम क्रमांक विजेती
Автор: RD Artful Dreams 💃🎵
Загружено: 2025-07-29
Просмотров: 361
Описание:
बालरंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धा 2023
नाट्यछटा चे नाव : आई - माझी जीवाभावाची मैत्रीण
आई व लेक यांच्यातील खूप सुंदर नातं या नाट्य छटेत आपल्याला पाहायला मिळते . आईवर एक सुंदर कविता देखील सादर केली आहे . त्यासाठी नाट्यछटा पूर्ण पहा.
प्रेमस्वरूप आई,
वात्सल्य सिंधू आई,
बोलावू तुज आता,
मी कोणत्या उपायी?
नाही जगात झाली,
आभाळ या जीवाची ,
तुझी उणीव चित्ती,
आई तरीही जाची,
चित्ती तुझी स्मरेणा,
काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी,
सोडी न जीव हेका!!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: