Nashik ते Pandharpur बस प्रवास | Complete Travel Guide + Stops & Ticket Info |
Автор: NILESH MUNDHE VLOGS
Загружено: 2025-12-31
Просмотров: 88
Описание:
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजचा व्हिडिओ आहे - Nashik ते Pandharpur बस प्रवासाचा पूर्ण अनुभव.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल:
बस पकडणे आणि Ticket details
Nashik Mahamarg Bus Stand अनुभव
प्रवासातील महत्त्वाचे थांबे: Sinnar, Nandur Shingote, Sangamner, Kolhar, Rahuri, Tarkapur, Mirajgaon
Chandrabhaga नदी आणि Pandharpur arrival
Stay experience (Gurukrupa Bhakt Niwas – private room, मंदिराजवळ)
ही माहिती पूर्णपणे ..... बस प्रवासावर आधारित आहे.
Darshan आणि stay ची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे.
🎥 हा travel vlog तुम्हाला प्रवासाचा वास्तविक अनुभव देईल.
✅ Video आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
✅ Comment मध्ये नक्की सांगा, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला.
#TravelVlog #PandharpurTravel #BusJourney #MarathiVlog #NashikToPandharpur #TravelIndia #MarathiTravelVlog #BusJourneyExperience #nileshmundhevlogs #marathivlogger #marathivlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: