मालवणी गौळण | यशोदे तुका मी सांगन ठेवतय | Malvani Bhajan #26 | Malvani Gaulan | मालवणी भजन
Автор: Colours of Konkan
Загружено: 2020-09-12
Просмотров: 209309
Описание:
श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ - नारिंग्रे (देवगड), सिंधुदुर्ग.
बुवा : मंगेश घाडी
पखवाज : सिद्धेश पवार, अभिषेक जोईल
आणि मंडळी
Lyrics :
यशोदे तुका मी सांगान ठेवतंय, ध्यान ठेव कृष्णावर
याने लावलाय घोर, झाला खट्याळखोर, फिरतोय गोकुळभर ।। धृ ।।
यमुनेच्या तीरावर गेलंय मी पानयाक, थंयच पडली गाठ
धोंडो मारून फोडल्यानं माठ, लावल्यानं माझी वाट
पदर पसरून तुझ्या पाय मी पडतंय, आवार ह्यो तुझो पोरं ।। १ ।।
भर चौकात चार चौघात, पदाराक घातल्यानं हात
असो केल्यानं घात, ठेवीन मनात, गौळ्याची आमची जात
तुझ्या कृष्णाचं लक्षण कसतरी दिसतंय बघतोय राधेवर ।। २ ।।
Follow me on...
Facebook
/ ghadivinay
Instagram
/ ghadi_vinay. .
All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: