बीड सभा LIVE: धनंजय मुंडे यांनी अजितदादांचा उल्लेख करत मागितली एक संधी!
Автор: viral_27 india 🇮🇳
Загружено: 2026-02-15
Просмотров: 625
Описание:
काल बीड येथे झालेल्या सभेत मंत्री Dhananjay Munde हे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या समवेत उपस्थित होते.
या सभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी भाषण करताना Ajit Pawar यांची आठवण काढली आणि देवेंद्रजींना उद्देशून “मला एक संधी द्या” असे विधान केले.
या वक्तव्यामागे नेमका काय अर्थ आहे? राजकीय संकेत काय आहेत? आणि बीडच्या सभेत आणखी काय घडले?
या व्हिडिओमध्ये संपूर्ण भाषणाचा आढावा आणि राजकीय विश्लेषण पाहा.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 तुमचे मत कमेंटमध्ये कळवा
👉 अशाच अपडेटसाठी चॅनल Subscribe करा#DhananjayMunde
#DevendraFadnavis
#AjitPawar
#BeedSabha
#MaharashtraPolitics
#PoliticalSpeech
#BreakingNews
#MarathiNews
#NCP
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: