साथ दे तू मला | Official Lyrics Video| Lyrics: अमोल सोने | SUNO Ai | Marathi romantic song
Автор: Amol Sone
Загружено: 2026-01-05
Просмотров: 3112
Описание:
गीत : साथ दे तू मला
गीतकार : अमोल सोने
संगीत, धून Composition, artist : SONO Ai
#marathi #marathisong #marathi #marathistatus #romanticsong marathi#music #lovemusic #love #romanticsong #marahi #marahi #marahi #marahi #marahi #marahi #song #romanticsong #love #romanticsong #love #love #lovemusic #lovemusic #lovemusic #lovemusic #music #music #music #love #lovemusic #lovemusic #love #love #romanticsong #song #marahi #coversong #song #marahi #marahi #romanticsong #lovemusic #
कविता चारोळी तर शब्द हा निराळा
मनातलं लिहण्याचा छंद हा वेगळा
कितीदा नव्याने आठवणीला आठवावे
शब्द ओठावरती येऊन कविता व्हावे
वाटते तुझाच होऊन जावे जावे मला
आठवणीच्या क्षणात या कितीदा झुरावे
वाटते या आठवणीत कधी कविता लिहावे
मनातले जे आहे ते कधी शब्दात लिहीतो
आठवणीच्या वाटेवर कधी सतत गुरफटत
वाटते तुझाच होऊन जावे जावे मला
छंद हा वेगळा आपल्या मनाला गुंतून ठेवण्याचा
स्वप्न बघण्याचा कधीतरी स्वतःसाठी जगण्याचा
काही तर शिकण्याचा ओळख निर्माण करण्याचा
छंद हा वेगळा मनातलं काहीतरी लिहण्याचा
वाटते तुझाच होऊन जावे जावे मला
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: