घन व घनमूळ भाग 1 ट्रिकनुसार / Cube and Cube root trick Part 1 in Marathi
Автор: Maths study material
Загружено: 2026-01-06
Просмотров: 208
Описание:
या व्हिडिओमध्ये आपण घन व घनमूळ ट्रिकनुसार (Cube and Cube Root Trick – Part 1) अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत.
स्पर्धा परीक्षा, शालेय गणित आणि मानसिक गणनेसाठी ही ट्रिक खूप उपयुक्त आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल👇
✅ घन कसा काढावा ट्रिकनुसार
✅ घनमूळ काढण्याची सोपी पद्धत
✅ कमी वेळात उत्तर कसे शोधावे
✅ स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या गणिती ट्रिक्स
✅ Cube and Cube Root Part 1 मराठीत
ही ट्रिक Police Bharti, MPSC, Talathi, ZP Bharti, SSC, Banking व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा
👉 Share 🔁 करा
👉 Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: