🙏👌आंगणेवाडी जत्रेतील लघुउद्योग व माहिती | kokan udyog | Small scale industry
Автор: सफर समृद्ध कोकणची
Загружено: 2026-02-14
Просмотров: 3206
Описание:
🙏👌आंगणेवाडी जत्रेतील लघुउद्योग व माहिती | kokan udyog | Small scale industry
well come to my channel - सफर समृद्ध कोकणची
@सफर-कोकणची
मित्रांनो "सफर समृद्ध कोकणची" या युट्युब चॅनलच्या माध्यमातून मी कोकणातील वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा,लोककला,व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
कोकणातल्या गावांची व तिथल्या "संस्कृतीची" तिथे आढळणाऱ्या "दुर्मिळ" अशा नैसर्गिक साधन संपत्तीची "ओळख" त्याचबरोबर परंपरागत चालत आलेली लोककला व व्यवसाय यांची "आवड" ही आपल्या भावी पिढीला व्हावी व त्यांनी ती आत्मसाद करून आपल्या संस्कृती चा वारसा पुढे चालू ठेवावा या साठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमी मी प्रयत्न करतो.
Friends, through this YouTube channel "Safar Samrudh Konkanchi", I am bringing you different types of videos from Konkan, in which I try to provide information about the festivals, celebrations, customs, traditions, folk art, business and industry of Konkan.
This is so that our future generation should get "knowledge" of Konkan's villages and its "culture", the "rare" natural resources found there, as well as the "interest" of traditional folk art and business, and they should imbibe it and continue the heritage of their culture. I always try to get the information to you.
नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वाचे हार्दिक स्वागत आहे. कोकण ही भगवान परशुरामांची भूमी कोकणात आपल्याला विविध देवी-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. इथली बरीच मंदिरे आपल्याला साधी-सुधी व कौलारू पहायला मिळतात परंतु त्यातील मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असतात....तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या मसुरे गावातील आंगणेवाडी मधील "श्री आई भराडी देवी" ची मोड जत्रा पहायला. मंदिर अतिशय सुंदर आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्त लोकांना शेअर करा चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद🙏
#आंगणेवाडीजत्रा #kokan_udyog #Smallscaleindustry #kokan #sindhudurg #लघुउद्योग #नाबार्ड #गृहउद्योग #business #businessgrowth #businessideas #businesstips #smallscalebusiness #महिला_उद्योग #viral #viralvideo #सफर #trinding #anganewadijatra
#trindingvideo
Your Queries :➡️
कोकणातील महिला उद्योग
कोकणातील गृहउद्योग
कोकणातील महिला गृहउद्योग
कोकणातील लघुउद्योग
कोकणातील पारंपारिक उद्योग
kokanatil gruh udyog
kokanatil laghu udyog
kokanatil gruhaudyog
kokanatil paramparik udyog
kokanatil vyavsay
kokan udyog
kokanatil business
आंगणेवाडी जत्रा 2026
आंगणेवाडी जत्रा 2025
आंगणेवाडी जत्रा 2026 live
आंगणेवाडी भराडी देवी
आंगणे वाडी जत्रा
आंगणेवाडी
आंगणेवाडी जत्रा 2023
आंगणेवाडी भराडी देवी
आंगणेवाडी जत्रा 2025 live
आंगणेवाड़ी जत्रा 2024
आंगणे वाड़ी जत्रा
आंगणेवाडीची जत्रा
आंगणेवाडी यात्रा
आंगणेवाडी जत्रा 2025 लाईव्ह we
आंगणेवाड़ी भराड़ी देवी गाणी
आंगणेवाडी जत्रा
आई भराडी देवी जत्रा
नवसाला पावणारी आई भराआंगणेवाडी जत्रा
anganewadi jatra 2025
anganewadi jatra 2024
anganewadi bharadi devi song
anganewadi jatra 2025 live
anganewadi jatra
anganewadi mandir
anganewadi bharadi devi story in marathi
anganewadi jatra song
anganewadi jatra status
anganewadi jatra 2025 status
anganewadi jatra 2024
anganewadi bharadi devi song
anganewadi jatra 2025 live
anganewadi jatra
anganewadi mandir
anganewadi bharadi devi story in marathi
anganewadi jatra song
anganewadi jatra status
anganewadi jatra 2025 status
anganewadi bharadi devi song
anganewadi mandir
anganewadi bharadi devi story in marathi
our video➡️
• 😍कोकणातील पारंपरिक हळदी समारंभ👌🕺💃/HALDI CE...
• कोकणातील शिमगोत्सव | कोकणातील गोमुचा नाच💃|...
• कोकणातला शिमगोत्सव👌/कोकणातील गाव होळी💥/ sh...
• 🙏कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव | Kunkeshwar...
• KSR Global 🐋Fish Aquarium sawantwadi /केसर...
• 🙏नमो नमो गणराया तु चौदा विद्येचा पाया.../m...
• 👌😍देव भक्तीचा भुकेला..| Malvani Dashavatar...
• 👌😋The Best Way to Cook Jackfruit -Village ...
• 🙏कोकणातील पितृ प्रतिष्ठापना होम | पितृ होम...
• 🇮🇳REPUBLIC DAY celebration of shreeram sch...
• 😍🌴monsoon adventure in kokan | pavsalyatil...
• 🏰⛩️🕌The Insane Festival Culture of India |...
• 👌The Hidden Beauty of India’s Kokan Coast ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: