नाश्त्यासाठी झटपट बनवा नाचणीचे पौष्टिक जाळीदार धिरडे | Nachniche Dhirde | Ragi Pancakes
Автор: Vaishalis Recipe
Загружено: 2023-03-15
Просмотров: 31532
Описание:
नाश्त्यासाठी झटपट बनवा नाचणीचे पौष्टिक जाळीदार धिरडे | Nachniche Dhirde | Ragi Pancakes
आज मी तुमच्या सोबत नाचणीचे धिरडे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर केली आहे, हे नाचणीचे धिरडे अगदी झटपट तयार होतात व त्यासोबतच ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे. नाचणीचे धिरडे पौष्टिक असतात व खायलाही खुप छान लागतात, तुम्ही पण नाचणीचे धिरडे व चटणी नक्की करून बघा, नाचणीचे धिरडे व चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
नाचणीचे धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients :
नाचणीची पीठ | Ragi flour (1/2 cup)
रवा | Rava (1/4 cup)
मीठ | Salt
जिरे | Cumin seeds 1 tsp
हिरव्या मिरच्या | Green chilli 2-3
चिमूटभर हिंग | Asafoetida
कोथिंबीर | Coriander leaves
चटणी :
ओल्या खोबऱ्याचे काप | Coconut (1/2 cup)
शेंगदाणे | Peanut (1 Tbsp)
हिरव्या मिरच्या | Green chilli (3-4)
लसुण पाकळ्या | Garlic cloves (7-8)
कोथिंबीर | Coriander leaves
मीठ चवीनुसार | Salt
#नाचणीचेधिरडे
#धिरडे
#vaishalisrecipe
#Dhirde
#Nachnichedhirde
नाचणीचे धिरडे, नाचणीच्या पिठाचे धिरडे, नाचणीचे धिरडे कसे बनवतात, नाचणीचे धिरडे रेसिपी, धिरडे, नाचणीचे धिरडे वैशालीज रेसिपी, नाचणीचा डोसा, नाचणीचे धिरडे मराठी रेसिपी, नाचणीचे धिरडे रेसिपी व्हिडिओ मराठीत, नाचणीचे धिरडे वैशाली, पौष्टिक नाचणीचे धिरडे, झटपट रेसिपी नाचणीचे धिरडे, नाश्ता रेसिपी नाचणीचे धिरडे, nachniche dhirde, ragi flour dosa, dosa recipe, ragi dosa, nachnicha dosa, nachniche dhirde recipe, nachniche dhirde vaishalis recipe, nachniche dhirde recipe in marathi, marathi recipe nachniche dhirde, nachni dosa.
Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: