Jyoti Waghmare | कोट'भर संपत्तीच्या मालकीण आणि म्हणे, गरीब घरातल्या खासदार ! | MP Rajya Sabha
Автор: LS Marathi
Загружено: 2026-03-13
Просмотров: 9128
Описание:
#JyotiWaghmare #MPRajyaSabha #PropertyOfJyotiWaghmare #AffidavitElectionCommission #PoliticalNews #MarathiNews #Shivsena #DCMEknathShinde #LSMarathi
गरीब की श्रीमंत? खासदार ज्योती वाघमारेंच्या संपत्तीची जोरदार चर्चा! सोलापूरच्या जगजीवनराम झोपडपट्टीतून दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेल्या डॉ. ज्योती वाघमारे सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) त्यांना उमेदवारी देताना त्यांच्या साध्या राहणीमानाचा उल्लेख केला होता. मात्र, आता त्यांच्या संपत्तीचे आकडे समोर आल्यानंतर विरोधक आणि सोशल मीडियावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. नक्की किती आहे त्यांची संपत्ती? पाहा आमचा हा विशेष रिपोर्ट...
(jyoti waghmare rajya sabha mp, jyoti waghmare property details, shiv sena mp solapur, eknath shinde latest news, rajya sabha election affidavit 2026)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: