Vlog A Toys R Us store at Phoenix Market City in Bangalore
Автор: Pragati Kulkarni
Загружено: 2020-02-23
Просмотров: 305
Описание:
लहान मुलांना toys खूपच आवडतात .toys शॉप म्हणजे खुप उत्सुकता असते.
माझा मुलगा "आयुष" youtube वरती Ryan's toy review नावाचं चॅनेल आहे ते नेहमी पाहत असतो .आणि तिथले game ,toys आपल्याला पण मिळावे असे नेहमीच वाटतं असतं .
तर हल्लीच
A Toys R Us store at Phoenix Market City in Bangalore, India. toy store ला भेट दिली .तर हे online पाहिलेले toys ,पॅकिंग बॉक्स मध्ये असलेले जेव्हा त्याला पाहायला मिळाले तेव्हा त्याचा आनंद आणि उत्सुकता कॅमेरात कॅपचर करण्यासारखीच होती.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: