Скачать
SpiceJet Emergency Landing Video:स्पाइसजेटच्या विमानातून अचानक धूर निघाला आणि...
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-07-02
Просмотров: 16305
Описание:
#SpiceJet #EmergencyLanding #EmergencyLandingVideo
दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाचा मोठा अपघात टळला. विमान साधारण 5,000 फूट उंचीवर असताना केबिनमध्ये अचानक धूर निघू लागला. धूर दिसताच या विमानाने इमर्जन्सी लँडिंग सुरू केलं आणि काही वेळाने ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितरीत्या लँड झालं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: