Potekar Festival Goa 2023 : पोतेकार! गोव्याचा अनोखा मिनी कार्निव्हल
Автор: Dainik Gomantak TV
Загружено: 2023-02-21
Просмотров: 1097
Описание: सध्या गोव्यात मिनी कार्निव्हलची देखील चर्चा आहे. पणजीतील कार्निव्हल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून दिवाडी बेटावर पोतेकार उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात स्थानिक नागरिक वेगवेगळी वेशभूषा करतात. कार्निव्हल पाहण्यासाठी राज्यासह विदेशातील नागरिक आणि पर्यटक भेट देतात. #potekarfestival #dainikgomantak #goa #goanews #gomantaktv #gomantaklive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: