Ghol Valley | पुण्याचे शेवटचे गाव | Ghol Waterfall | JD PanelTravel |
Автор: JD PanelTravel
Загружено: 2022-09-29
Просмотров: 4687
Описание:
@jdpaneltravel2022
#ghol #gholwaterfall #panshet
___________________________________________
घोळ हे छोटंसं गाव पुणे जिल्ह्यातील शेवटचं रायगड जिल्ह्याच्या जवळच गाव आहे. आजुन सुद्धा गावामध्ये मोबाइल वापरत नाही. मोठी बाजापेठ नाही तसेच बँक सुद्धा नाहीत. घोळ हे गाव कोकणच्या अगदी जवळ आहे. आजूबाजूला दरी आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. पावसाळ्यात ह्या गावाचं रूप पूर्णपणे बदलून जातं. धबधबे आणि धुक, खुप पाऊस असा बघायला मिळते. कोकणकडा सुद्धा आहे हया गावामध्ये.
Instagram Page : / tushneverending
Gears that I use :
GoProHero 8 Black
Insta
Samsung S22 Ultralast town in pune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: