सोयाबीन पिवळी पडण्याचे कारणे व उपाय
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2025-07-02
Просмотров: 27672
Описание:
या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत – सोयाबीन पिवळं का पडतं? आणि त्यावर घरबसल्या कोणते प्रभावी उपाय करता येतील!
शेतकरी बांधवांनो,
सोयाबीन पिवळं पडण्यामागे दोन प्रमुख कारणं असतात:
1️⃣ सततचा पाऊस आणि पाण्याचं साचणं – जमिनीत अन्नद्रव्यांचा उचल होत नाही आणि त्यामुळे पिक पिवळं पडतं.
✅ उपाय: पाऊस थांबल्यानंतर वापसा झाल्यावर फक्त 19:19:19 खताची फवारणी करा. दुसऱ्या दिवशीच हिरवटपणा परततो.
2️⃣ चुनखडी/पांढरी जमीन – अशा जमिनीत झिंक आणि फेरसची कमतरता असते.
✅ उपाय: 20 ग्रॅम झिंक DTPA + 20 ग्रॅम फेरस DTPA प्रती पंप फवारणी केल्यास सोयाबीन पुनः हिरवं होतं.
🟢 हा उपाय अतिशय कमी खर्चात आहे आणि उत्पादनात मोठा फरक घडवतो.
📌 व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर बघा!
👉 तुम्हाला माहिती उपयोगी वाटली तर Like करा, Share करा आणि Comment करून तुमचा अनुभव शेअर करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: