11 January 2026
Автор: Sushanti Kavalekar
Загружено: 2026-01-11
Просмотров: 102
Описание:
दिव्यांग व्यक्ती ज्या चालू-फिरू शकत नाहीत, वय अथवा आजारपणामुळे प्रवास करण्यास असमर्थ आहेत, ज्यांना ने-आण करण्यासाठी कोणी उपलब्ध नाही तसेच ज्यांना फिजिओथेरपीची नितांत गरज आहे, अशा सर्वांसाठी ही अत्यंत आवश्यक व उपयुक्त सेवा दिव्यांग आयुक्त कार्यालय, गोवा राज्य शासन आणि माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
या सेवेचा गरजू दिव्यांग बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा.
#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: