स्वाध्याय वर्ग आठवा।स्वाध्याय फुलपाखरे भाग २।swadhyay class 8 marathi।swadhyay fulpakhre bhag 2।
Автор: Digital Swadhyay
Загружено: 2018-12-25
Просмотров: 187387
Описание:
• स्वाध्याय आठवी मराठी
• Digital Swadhyay 8th Marathi
• स्वाध्याय आठवी हिंदी
• Digital swadhyay 8th Hindi
• Workshop 8th English
• Digital Swadhyay 8th English
• स्वाध्याय आठवी इतिहास
• Digital Swadhyay 8th History, Civics
• स्वाध्याय आठवी भूगोल
• Digital Swadhyay 8th Geography
• स्वाध्याय आठवी विज्ञान
• Digital Swadhyay 8th Science
• Exercise 8th Science
• Digital swadhyay Exercise 8th Science
• Exercise 8th History
• Digital Swadhyay Exercise 8th History
• Exercise 8th Geography
• Digital Swadhyay Exercise 8th Geography
स्वाध्याय वर्ग आठवा मराठी, स्वाध्याय फुलपाखरे, swadhyay class 8 marathi, swadhyay fulpakhre, fulpakhre, class 8, std 8, class 8 marathi, std 8 marathi, इयत्ता आठवी मराठी, स्वाध्याय वर्ग आठवा, swadhyay varg athva, swadhyay varg aathva, swadhyay class 8, swadhyay phulpakhre, phulpakhre fulpakhre swadhyay bhag 2, phulpakhre swadhyay bhag 2,
वैशिष्ट्येलिहून तक्ता पूर्ण करा.
फुलाचे नाव
देठ
पाने
फुले
(१) झेनिया
(२) पारिजातक
प्र. २. कारणे लिहा.
(अ) लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण...
(अा) लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण...
योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट
‘ब’ गट
(१) सृष्टी
(अ) पारिजातक
(२) राठ दांडा
(आ) सुफल
(३) नाजूकपणा
(इ) फुलपाखरे
(४) बहुढंगी
(ई) झेनिया
प्र. ४. पाठाच्या आधारेतुलना करा.
फुलपाखरांचे जीवन
मानवी जीवन
(१)
(१)
(२)
(२)
प्र. ५. पाठाच्या आधारेतुमच्या शब्दांत लिहा.
(अ) या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
(अा) निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
प्र. ६. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या वचनातील विचार स्पष्ट करा.
प्र. ७. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा. उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी
येथे थुई थुई उडत होती.
खेळूया शब्दांशी.
l
खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा.
(अ) सतीश वारंवार आजारी पडतो.
(आ) रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती.
(इ) आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते.
(ई) शाब्बास! तू खूप छान खेळलास.
उपक्रम : तुमच्या परिसरातील उद्यानाला भेट देऊन त्याचे निरीक्षण करा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा.
प्रकल्प : तुमच्या परिसरात आढळणाऱ्या किमान पाच फुलांचे नमुने गोळा करा. वर्गात त्याचे प्रदर्शन भरवा. तुम्ही जमा
केलेल्या ‘फुलांचे विशेष’ या विषयीची माहिती वर्गात सांगा. कोणती फुले तुमच्या परिसरात जास्त प्रमाणात
आढळतात, ते जमा केलेल्या फुलांच्या नमुन्यांवरून सांगा.
शोध घेऊया.
l आंतरजालाच्या साहाय्यानेविविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती मिळवा. त्या माहितीचा संग्रह करा.
l ‘मी फुलपाखरू झालो/झालेतर....’ या विषयावर निबंधलेखन करा.
शब्दकोडे सोडवूया.
खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहेत, ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा
नामे
सर्वनामे
विशेषणे
क्रियापदे
l खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
‘अ’ गट
‘ब’ गट
(अ) चंद्राचा उदय झाला.
(इ) चंद्रोदय झाला.
(आ) दिवसामागून दिवस चालले तशी
(ई) दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली.
त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली.
l उत्तरे लिहा.
(अ) दोन्ही गटांतील वाक्याचा अर्थ एकच आहे का?
(आ) दोन गटांतील शब्द सारखे आहेत का?
(इ) ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा.
खालील सामासिक शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) ज्ञानरूपी अमृत-ज्ञानामृत
(आ) पाच आरत्यांचा समूह-पंचारती
(इ) प्रत्येक घरी-घरोघरी
(ई) िनळा आहे कंठ ज्याचा असा तो-नीलकंठ
(उ) गुरू आणि शिष्य-गुरुशिष्य
l समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला ‘पद’ असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी
कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार ठरतात.
पद
प्रधान/गौण (कमी महत्त्वाचे)
समासाचे नाव
(अ) पहिले पद
प्रधान
अव्ययीभाव समास
(आ) दुसरे पद
प्रधान
तत्पुरुष समास
(इ) दोन्ही पदे
प्रधान
द्वंद्व समास
(ई) दोन्ही पदे
गौण
बहुव्रीही समास
l सूचनाफलक तयार करणे.
एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक
ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थसमजून घ्यायचा असतो.
अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. इयत्ता
सहावी व सातवीमध्ये तुम्ही सूचनाफलक वाचून त्यांचा अभ्यास केला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वत: सूचनाफलक
तयार करायला शिकणार आहात.
l सूचनाफलकाचे विषय
(१) शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना.
(२) सहलीसंदर्भात सूचना.
(३) रहदारीसंबंधी सूचना.
(४) दैनंदिन व्यवहारातील सूचना.
l सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी
(१) सूचना कमीत कमी शब्दांत असावी.
(२) सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे.
(३) सूचनेतील शब्द सर्वांना अर्थसमजण्यास सोपे असावेत.
(४) सूचनेचे लेखन शुद्ध असावे.
सूचनाफलक तयार करा. यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: