'रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते' संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट | Sanjay Raut Book
Автор: Saam TV News
Загружено: 2025-05-16
Просмотров: 1089
Описание:
'रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते' संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट | Sanjay Raut Book
रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात करण्यात आला आहे...मला तुरुंगात जायचं नाही, ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर म्हणाले होते... मी हार्ट पेशंट असल्याने मला अटॅक येऊन मी मरेन नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल, असं म्हणत रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं होतं... वायकर शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्यावरचे गुन्हा मागे घेण्यात आले... असा दावा संजय राऊत यांच्या नरकाती स्वर्ग या पुस्तकात केला आहे.
Sanjay Raut’s book Narkatil Swarg has revealed shocking claims about Ravindra Waikar’s mental state before switching political sides. According to the book, Waikar allegedly expressed fear of ED pressure and said he lacked the courage to fight it. He reportedly told his family he might die of a heart attack or be forced to take his own life. Raut also claims Waikar and his family had broken down in tears at Matoshree. After joining the Shinde faction, the case against him was allegedly withdrawn.
#ravindrawaikar #sanjayrautbook #narkatilswarg #edpressure #shivsenanews #shindefaction #maharashtrapolitics #saamtvnews | SAS
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: