गुजरात जायंट्स टीमच्या क्रिकेटपटूंची धारावीला भेट | WPL | NMDPL | Dharavi Redevelopment
Автор: MahaMTB
Загружено: 2026-01-17
Просмотров: 144335
Описание:
गुजरात जायंट्स या महिला क्रिकेट लीगच्या क्रिकेटपटूंनी धारावीतील शालेय तरुणींशी संवाद साधला. क्रिकेट खेळाविषयीचे आपले अनुभवही यावेळी त्यांनी शेअर केले. याचसोबत या टीमने धारावीतील रिसायकलिंग कारखाने आणि धारावीतील लेदर मार्केटलाही भेट दिली.
#dharavi #gujratcricketteam #mumbai #leather #leathermarket #recyclingfactory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: