दुपारच्या जेवणात भाकरी कौल फ्राय पार्टी | Kaul Fry Chicken Party | Kokankar Avinash | Nivali Konkan
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2023-06-02
Просмотров: 52107
Описание:
दुपारच्या जेवणात भाकरी कौल फ्राय पार्टी | Kaul Fry Chicken Party | Kokankar Avinash | Nivali Konkan Village
आज सकाळी सकाळी उठलो आणि गेलो सुनीता काकी कडे. संगीत म्हणजे आमची मोठी आई, तीपण काळ मुंबईतून आली होती. तिला भेटलो आणि मग घरी आलो. दुपारी पोरांचा प्लॅन झाला आज कौल फ्राय चिकन करायचे. मी सिद्धू आणि बंटी (विनायक) तिघे नायरी मध्ये गेलो आणि चिकन घेऊन आलो. आज वाघदरे च्या ठिकाणी पार्टी करायची होती. सर्व सामान घेते आणि आम्ही पोचलो जंगलातल्या आमच्या वाघदर्यावर. पहिले तर चिकिनला मीठ मसाला लावून घेतला आणि मसाले चिकन मध्ये मुरायला (chicken marination) ठेवले. एका तासाने चिकन छान तैयार झाले होते. कौल पण मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि मग Chicken Kaul Fry करायला सुरवात झाली. इकडे चिकन तैयार होत होते आणि तिकडे लगेच सर्वजण खात होते. मस्त गरमागरम चिकन आणि घरातून आणलेल्या भाकऱ्या यावर सर्वानी यथेछ ताव मारला. सर्व साफसफाई करून घरी आलो आणि संध्याकाळी आमच्या गावच्या Wankhede Stadium वर क्रिकेट ची मज्जा घेतली
#KaulFryChicken #KaulChickenFry #chickenparty #KokankarAvinashParty
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Recipe Channel : https://www.youtube.com/channel/@Reci...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
Youtube : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: