#sadsong
Автор: Ram bhaktu vlog 💕
Загружено: 2026-03-01
Просмотров: 73451
Описание:
#sadsong | Jevha Sewatcha Swas Gheil🥺| जेव्हा शेवटचा स्वास मी घेईलं ❤️🔥 |
#_Ram_Bhau
#_Ticha_Nav_Mazya_Othavar_Rahil
Credit -
Producer - Rambhau Pawar
Singer - Rambhau Pawar
Music - Sunny Patole,Ranjeet Khandagale
Lyrics - Dipak Kasbe,Avi Dhapate
Music Aarenger - Shubham Kambale
Ridam / Recording / Mix Master - Sonu Recording Stucio,
Special Thanks - Shiddhart Shinde,Marathi Melodys Team..
Lyrics -
खोटं बोलायचं बोलू द्या तीला
किती फसवायचंय फसवू द्या मला
पण फक्त मी तिचाच हो राहील... (2)
.
जेव्हा शेवटचा स्वास घेईन...
तेव्हा तीच नाव माझ्या ओठांवर येईल... (ध्रु)
.
फसवलर तीन माझ्या भोळ्या या मनाला
दुसऱ्याला जवळ मला केलया बाजूला
जीव झुरतो माझा आतून आतून
जीव लावला होता तीला काळजातून
कायम हे माझ्या ध्यानात राहील... (2)
.
जीव माझा गेला तरी कदर तीला नाही
माझ्या प्रेमाचा आदर तीला नाही
कुठं प्रेमात मी पडलोया कमी
का सोडणं मलार गेली ती
वाट शेवट पर्यंत तिची पाहीन... (2)
.
तिच्या साठी काळजाने साहिलाया त्रास
पण तीला आज दुसराच झाला खास
सुरुवात तिने केली र नवी
आज झुरतोया रामभाऊ अन अवी
रडण्याचा दिवस तिचा पण येईल... (2)
Thanks.....❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: