कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ? Email आला संपूर्ण प्रकरण काय ? पहा
Автор: Digital bandhuta
Загружено: 2025-12-12
Просмотров: 65
Описание:
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका संशयास्पद ईमेलमुळे शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच ठिकाणी RDX ठेवले असल्याचा दावा करण्यात आला होता, तसेच दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात स्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती.धमकीची माहिती मिळताच पोलिस प्रशासन, बॉम्बशोधक व निवडक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीनेजिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले आणि परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला.बॉम्बशोधक पथकाने विशेष मशिनरी आणि उपकरणांच्या साह्याने संपूर्ण परिसराची तपासणी केली. कार्यालयातील अनेक ठिकाणी कसून शोधमोहीम राबवण्यात आली; मात्र तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.सुमारे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पुन्हा सुरू करण्यात आला.
#Kolhapur
#KolhapurNews
#JilhadhikariKaryalay
#BombThreat
#RDXThreat
#PoliceAction
#BombSquad
#EmergencyResponse
#SecurityAlert
#BreakingNews
#MaharashtraNews
#KolhapurLive
#KolhapurUpdates
#SafetyFirst
#InvestigationOn
#collectorAmolyedage
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: