ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

उरण करंजा होलसेल मच्छी मार्केट बोटीतल कामकाज?| Uran karanja jetty fish market |

Автор: Shree Mangesh Kale

Загружено: 2025-01-04

Просмотров: 5825

Описание: उरण करंजा होलसेल मच्छी मार्केट बोटीतल कामकाज?| Uran karanja jetty fish market | #navimumbai #panvel
(‪@shreemangeshkale3331‬ )

थोडक्यात वर्णन:
मी 31 डिसेंबर 2024 रोजी पनवेल या ठिकाणाहून करंजा या ठिकाणी निघालो करंजा आहे साधारणतः तीस किलोमीटर एवढ्या पनवेल इथून आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मी सकाळी नऊ वाजता येथून निघालो व त्याचे पोचलो तेथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा माकुल मच्छी हा प्रकार पाहायला मिळाला एकदम काळ जणू मला वाटत होतं की हे काय खाडी मधून काढलेले आहे की काय मग नंतर एका तासाने मला सांगितलं हे याचं पित्त आहे तिथून ऐकून पुढे काही मच्छी दाखवण्यासाठी पुढे सरकलो बोटीवरती मला एका दादांनी पाठवलं तिकडे गेल्यानंतर काही मच्छी खना मधून म्हणजेच की स्टोरेज बॉक्स मधून काढली जात होती ती पाहिली व बोटीचे तांडेल यांच्याशी ही मच्छी कशी पकडली जाते किती प्रकारे पकडले जाते किती दिवस तुम्ही बाहेर असता व इतर काही सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत चर्चा केली तिथून चर्चा झाल्यानंतर एक खूप दादा त्यांनी आपणास जेवण करण्यासाठी विनंती केली त्यांचा पण मान राखत त्यांना म्हणालं की मी काही वेळानंतर मी येतो दादा जरा पुढच्या साईटला जाऊन आणि पुढच्या साईटला गेलो असताना काही मच्छी छोट्या त्या लांबड्या गाड्या वरती कॅरेट मोठी ची मोठी वाहून तिकडे व्यवहाराला जात असत तेथील कामगार देखील खूप चांगले होते कष्टाळू होते त्या ठिकाणी मला दोन तास कसा गेला अक्षर सकाळी समजले देखील नाही पुढे शेवटच्या टोकाला एक दोन दादाने थोडी बोटीवरची कंडिशन सांगितले व बोटीवर मासे पकडण्यासाठी कसे जातात किती वेळ लागतो मासे पकडण्यासाठी बरेच काही त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर आपण ज्या बोट वरती आलेलो त्या दादांनी आपल्याला जेवण्यासाठी बोलावले होते त्या ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी गेलो व मच्छी भात आपल्याला तिथे खूप स्वादिष्ट असा खाण्यासाठी मिळाला त्या ठिकाणाची चव अप्रतिम होती शब्दात सांगू शकणार नाही अशी ती चव होते भात आणि मस्त मच्छी करी खाल्ली अगदी मन तृप्त झाला आणि त्या ठिकाणाहून निरोप घेऊन मी पुढे समुद्रा पाण्यासाठी ज्या ठिकाणी फेरीबोट लागतात त्या ठिकाणी गेलो आणि तिथून खूप अशी सुंदर अशी छायाचित्र टिपणी केली तर तिथे खूप शांत वातावरण होतं खूप वेळ असेल तिथे बसू वाटत होता परंतु काही कारण नसतं तिथून मला निघून घरी यावं लागलं तर एवढाच आपला हा पूर्ण व्हिडिओ..
तर मित्रहो आपणाला हा व्हिडिओ कसा आवडला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका..

पांडुरंग दादा बोटीवरील कुक व तसेच हिराजी पाटील व त्यांचे सहकारी कामगार यांचा मी शतशा खूप खूप आभारी राहील😊🙏🏻

karanja jetty fish market
karanja fish market
karanja jetty
wholesale fish market
uran fish market
fish market
panvel fish market
mumbai fish market
karanja dock fish market
uran karanja fish market
taloja fish market
karanja jetty wholesale fish market
karanja wholesale fish market
how to reach karanja fish market
uran karanja jetty,karanja
uran karanja jetty fish market
karanja jatty fish market
karanja fish auction
bhaucha dhakka fish market

#fish #market #fishingvideo #wholesalemarket #viralvideo #octopus #fishmarket #uran #jetty #jettyfishing

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
उरण करंजा होलसेल मच्छी मार्केट बोटीतल कामकाज?| Uran karanja jetty fish market |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Panvel fish market | पनवेल कोळीवाडा फिश मार्केट | मार्केटच्या आत मध्ये मोठ मोठा आणि फ्रेश मासळी.

Panvel fish market | पनवेल कोळीवाडा फिश मार्केट | मार्केटच्या आत मध्ये मोठ मोठा आणि फ्रेश मासळी.

karanja Jetty Fish Market Latest Video | Ag Pori Tu Sapnat Yena Song

karanja Jetty Fish Market Latest Video | Ag Pori Tu Sapnat Yena Song

Bombil fish drying process at Onjal Machhiwad in Navsari

Bombil fish drying process at Onjal Machhiwad in Navsari

आपल्या हॉटेल साठी मासे आणयाला आलो करंजा जेटीला । Karanja Jetty Wholesale Fish Market । उरण रायगड

आपल्या हॉटेल साठी मासे आणयाला आलो करंजा जेटीला । Karanja Jetty Wholesale Fish Market । उरण रायगड

“ घोळ माश्या ची Fishing 🎣 | नशिबाचा खेळ 🥲 VLOG NO 5

“ घोळ माश्या ची Fishing 🎣 | नशिबाचा खेळ 🥲 VLOG NO 5

Panvel Koliwada सकाळी भेटतो खाडीचा मावरा | कालव, माकली, निवटे, | Panvel fish market.

Panvel Koliwada सकाळी भेटतो खाडीचा मावरा | कालव, माकली, निवटे, | Panvel fish market.

ही जेट्टी आहे २४तास चालू😱😱😱/Uran Karanja Dock Wholesale Fish Market/उरण करंजा डॉक होलसेल फिश मार्केट

ही जेट्टी आहे २४तास चालू😱😱😱/Uran Karanja Dock Wholesale Fish Market/उरण करंजा डॉक होलसेल फिश मार्केट

पनवेल उरण नाका होलसेल फिश मार्केट वरुण #cloudkitchen साठी मच्छी आणली । Marathi Vlog

पनवेल उरण नाका होलसेल फिश मार्केट वरुण #cloudkitchen साठी मच्छी आणली । Marathi Vlog

मोठी ताजी सुरमई  फक्त 400₹ किलो #karanjajetty #wholesalefishmarket #uran #raigad

मोठी ताजी सुरमई फक्त 400₹ किलो #karanjajetty #wholesalefishmarket #uran #raigad

Тед Постол: Обман ПРО раскрыт в иранской войне

Тед Постол: Обман ПРО раскрыт в иранской войне

Mumbai Uran Naka Fish Market | Panvel Uran Naka Fish Market | Wholesale Fish Market In Mumbai

Mumbai Uran Naka Fish Market | Panvel Uran Naka Fish Market | Wholesale Fish Market In Mumbai

Karanja Jetty Wholesale Fish Market | रविवार स्पेशल आलो मच्छी बघायला करंजा जेटी

Karanja Jetty Wholesale Fish Market | रविवार स्पेशल आलो मच्छी बघायला करंजा जेटी

अलिबाग नवगांव सुकी मच्छी बाजार | होलसेल सुकी मच्छी मार्केट | Alibaug navgaon Dry Fish Market#dryfish

अलिबाग नवगांव सुकी मच्छी बाजार | होलसेल सुकी मच्छी मार्केट | Alibaug navgaon Dry Fish Market#dryfish

#superfresh क्वालिटीची मासळी । Karanja Jetty Fish Market Latest Update । Marathi Vlog

#superfresh क्वालिटीची मासळी । Karanja Jetty Fish Market Latest Update । Marathi Vlog

श्रावण महिन्यात मच्छी झाली स्वस्त, Karanja Jetty Fish Market, Big Pomfret, Big Prawns, Surmai, Shoot

श्रावण महिन्यात मच्छी झाली स्वस्त, Karanja Jetty Fish Market, Big Pomfret, Big Prawns, Surmai, Shoot

इतकी स्वस्त🫢 सुकी मच्छी🐠 कुठेच मिळणार नाही | फक्त ५०रू.वाटा  | Dry Fish Wholesale Market In Mumbai

इतकी स्वस्त🫢 सुकी मच्छी🐠 कुठेच मिळणार नाही | फक्त ५०रू.वाटा | Dry Fish Wholesale Market In Mumbai

Karanja Dock Fish Market | आताचा  चालू भाव

Karanja Dock Fish Market | आताचा  चालू भाव

जिवंत ताजे स्वस्त मासे नेरुळ शिरवणे गाव मासळी बाजार ! Navi Mumbai Nerul Shiravane Fish Market Alive

जिवंत ताजे स्वस्त मासे नेरुळ शिरवणे गाव मासळी बाजार ! Navi Mumbai Nerul Shiravane Fish Market Alive

इतकी स्वस्त आणि ताजी मासळी फक्त करंजा डॉक फिश मार्केटमध्ये 😍 Karanja Dock Fish Market | Uran Karanja

इतकी स्वस्त आणि ताजी मासळी फक्त करंजा डॉक फिश मार्केटमध्ये 😍 Karanja Dock Fish Market | Uran Karanja

करंजा गोदी मध्ये गेलो हळदीसाठी मच्छी बघायला-Karanja Dock Latest Update-मच्छी न घेता परतलो

करंजा गोदी मध्ये गेलो हळदीसाठी मच्छी बघायला-Karanja Dock Latest Update-मच्छी न घेता परतलो

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]