Naxalism in India : How Naxalism started and spread?। भारतात कसा पसरला नक्षलवाद?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-05-02
Просмотров: 78157
Описание:
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाचे 15 जवान मृत्यूमुखी पडले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगढमध्येही नक्षलवादी हल्ला झाला होता.
60 च्या दशकांत सुरू झालेली ही चळवळ आज देशातील 11 राज्यांत पसरली आहे. ही विचारधारा नेमकी आहे तरी काय? बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद इतर राज्यांमध्ये कसा पसरला? पाहा व्हीडिओ.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: