पित्त प्रकोप कमी करणारी आवळा वडी | पाचक आवळा वडी |Amla Candy:The Ancient Remedy | @harshalsanchit |
Автор: Harshal Sanchit
Загружено: 2024-12-23
Просмотров: 1678
Описание:
पित्त प्रकोप कमी करणारी आवळा वडी | पाचक आवळा वडी |Amla Candy:The Ancient Remedy | @harshalsanchit |
पित्त शामक, पाचक अशी बनवा आवळा वडी | आवळा बर्फी | Make Aamla candy | Harshal Sanchit |
साहित्य :-
• अर्धा किलो आवळे
• पाव किलो गुळ
• वेलची, सुंठ, जायफळ पावडर मिक्स २ चमचे
• तुप एक चमचा
आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. हे एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चुर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो.आवळा हा एक फळ आहे वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात.आयुर्वेदानुसार हरीतकी (हड़) आणि आवळा दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. या दोघांमध्ये आवळ्याला जास्त महत्त्व आहे. चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबवणाऱ्या अवस्थास्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.म्हणुनच आम्ही हि एक रेसिपी आपल्यासाठी सोप्या पद्धतीने घेऊन आलोय आमच्या संपर्कात रहा “HarshalSanchit”चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रतिक्रिया लिहा.
Related keywords
पित्त प्रकोप कमी करणारी आवळा वडी
पाचक आवळा वडी
Amla Candy: The Ancient Remedy
आवळा वडी
आवळा कँडी रेसिपी
आवळा कँडी रेसिपी मराठी
आवळा रेसिपी मराठी
आवळा बर्फी
आवळा कॅन्डी रेसिपी मराठी
आवळा पाचक वडी/ गोळी
आवळा कॅन्डी रेसिपी
पित्तशामक आवळा कैंडी
amla vadi
vaadi herbals
avla vadi kashi banavtat
how to amla vadi आवळा वडी amla vadi
awla kandi
Homemade Amla Candy with Twist
Amla Candy In Traditional Indian Sweets
How to make Amla candy at home
#आवळारेसीपी #आवळाबर्फी #आवळावडी
#aamlacandy #aamlajuice #Aamla
#आवळालोणचे #आवळारेसिपीमराठी
#आवळाकँडीरेसिपी #आवळामुरब्बा
#आवळाकॅन्डीलोणचे #आवळाज्यूसचेफायदे
#आवळाखाण्याचेफायदे
#आवळापावडर #केसांसाठीआवळामुरंबा
• केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय 🙆 Hai...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: