कुरकुरीत ब्रेड पकोडे | सोपी संध्याकाळची रेसिपी | Bread Pakoda recipe|Laxmiessentials recipe
Автор: Laxmi's Essentials Recipe
Загружено: 2026-02-05
Просмотров: 106
Описание:
#laxmiessentialsrecipe
आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता, कुरकुरीत आणि खूपच चविष्ट ब्रेड पकोडा 😋
चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा रेसिपी परफेक्ट आहे.
बाहेरून खमंग आणि आतून मऊ बटाट्याचे स्टफिंग असलेला हा ब्रेड पकोडा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेड पकोडा बनवण्याची सविस्तर पद्धत, योग्य मसाले, परफेक्ट बॅटर आणि कुरकुरीत होण्यासाठीच्या टिप्स सांगितल्या आहेत.
ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा 😊
व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📤 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका.
keywords:
bread pakoda
bread pakora
bread pakoda marathi
bread pakora recipe
bread pakoda recipe marathi
ब्रेड पकोडा
ब्रेड पकोडा रेसिपी
marathi snacks recipe
evening snacks marathi
tea time snacks
indian snacks recipe
easy snacks recipe
quick snacks marathi
batata bread pakoda
batata stuffing recipe
pakoda recipe marathi
bhaji recipe marathi
street food recipe
homemade snacks
crispy bread pakoda
bread pakoda at home
snacks for kids
laxmi's essentials recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: