या अस्वस्थ जगाचे भवितव्य काय? | कुमार केतकर | महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद | Kumar Ketkar | MSMP
Автор: Maharashtra Strimukti Parishad
Загружено: 2026-01-06
Просмотров: 944
Описание:
या अस्वस्थ जगाचे भवितव्य काय? | कुमार केतकर | महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद
कुमार केतकर कोण आहेत?
कुमार केतकर माजी राज्यसभा सदस्य आहेत. खासदार असताना त्यांनी एक्सटर्नल अफेयर्स कमिटीवर काम केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारही दिला आहे.
तत्पूर्वी ते इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ताया वृत्तपत्रांचे संपादक होते. जागतिक ते स्थानिक घडामोडींचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार आहेत.
या भाषणात त्यांनी आजच्या जगाच्या पुढील भवितव्य काय या विषयावर मांडणी केली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: