Class 3 | Math's Olympiad |Chapter 7 |DATA HANDLING | Part 2| Q. 12 to 25 |2025-26
Автор: गणित गप्पा 🤷♀️
Загружено: 2025-11-12
Просмотров: 19
Описание:
IMO | class 3 |chapter 7 : DATA HANDLING
Part 2: Q. 12 to 25
2025-26 Edition
Discription:
या chapter मध्ये आपण शिकणार आहोत –
👉 Data कसं collect करायचं
👉 त्याला symbols मध्ये कसं बदलायचं
👉 आणि pictograph वरून answers कसे काढायचे
Pictograph म्हणजे pictures किंवा symbols वापरून केलेलं data चे presentation.
म्हणजेच मोठमोठ्या numbers किंवा information समजायला सोपी व्हावी म्हणून आपण ती pictures च्या माध्यमातून दाखवतो.
हा video मुलांना calculation, logical thinking, ani problem-solving skills improve करायला मदत करेल.
📌 Don’t forget to Like 👍, Share 🔗, and Subscribe 🔔
Search keywords:
#Pictograph
#PictographInMaths
#PictographForKids
#PictographClass2
#DataHandling
#MathsOlympiad
#MathsForKids
#गणितगप्पा
#EasyMaths
#MathsLearning
#MathsTricks
#MathsMadeEasy
#LearnWithFun
#StudyTipsForKids
#educational#Olympiad#matholympiadpreparation#matholympiadexampreparation #newedition #गणितगप्पा
⚠️ Disclaimer:
This video is made only for educational purpose. या व्हिडिओमध्ये दिलेली examples, questions आणि explanations हे विद्यार्थ्यांना Data Handlings विषय समजून घेण्यासाठी आणि Maths Olympiad / School exams ची तयारी करण्यासाठी आहेत.
कृपया कोणतीही शंका असल्यास तुम्ही मला comment box मध्ये comment करून विचारू शकता.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: