ताप आला, किडनी फेल झाली, Chhindwara मध्ये 14 मुलांचा गूढ मृत्यू, 2 Cough Syrups Banned, काय घडतंय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-10-01
Просмотров: 89045
Описание:
#BolBhidu #Chhindwara #Nagpur
छिंदवाडा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर असलेला मध्यप्रदेशमधला जिल्हा, या छिंदवाडामध्ये मागच्या महिन्याभरापासून भीतीची एक लाट आहे. प्रत्येक आई बाप आपल्या मुलाकडे, मुलीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय, आपलं लेकरु काय खातंय, काय पितंय, त्याला कसला त्रास होत नाहीये ना, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जातीये, जशी परिस्थिती छिंदवाडामध्ये आहे, तशीच नागपूरच्या काही भागांमध्ये सुद्धा आहे. कारण एकमेकांना लागूनच असलेल्या या दोन जिल्ह्यांमध्ये मागच्या महिनाभरात १४ लहान मुलांचा मृत्यू झालाय. कुणी ३ वर्षांचं होतं, कुणी ६, कुणी ८ तर कुणी १४ किंवा १५. पण ही १४ जणं १५ वर्षांच्या आतलीच मुलं-मुली.
गंभीर गोष्ट ही आहे की, या मुलांना प्रचंड ताप आल्यानं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली आणि पुढच्या काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला. साहजिकच नागपूर असो की छिंदवाडा दोन्ही जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. या मुलांना नक्की काय झालं होतं ? याबद्दल आता वेगवेगळ्या शंका विचारल्या जात आहेत, काही आजारांची नावं समोर येत आहेत, तर छिंदवाडामध्ये दोन कफ सिरप्स सुद्धा बॅन केले आहेत. पण या मुलांसोबत नेमकं घडलं काय ? त्यांना कुठला आजार झाल्याच्या शंका आहेत ? डॉक्टरांनी नेमका काय सल्ला दिला आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: