20₹ पासुन मिळतात सुंदर बॅग 🤩दादर 📍मधील एकमेव दुकान🤩आई आणि लेक चालवतात हे दुकान 🙂Dadar Market
Автор: Karan The Explorer 🌏
Загружено: 2026-01-28
Просмотров: 10556
Описание:
नमस्कार...
तर आज मी पुन्हा एकदा आलोय खूप दिवसांनी आपल्या दादरला .यायचं कारण इथे आई आणि मुलगी या दोघी मिळून चालवतात एक सुंदर असं टोडबॅक्स दुकान. तर त्यांच्याच दुकानात आज आपण चाललोय त्यांचं कलेक्शन बघायला .तर म्हटलं तुम्हाला सुद्धा घेऊन जावं तर व्हिडिओ नक्की बघा .आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद..🙏🙏🙏
.
📍Address- 📍Everydaycarryy, Ranade road, beside Ovenfresh, Dadar (west)
.
Contact no 8104390142
.
#trending #viral #instagram #mumbai #marathi #dadar #dadarmarket #dadarmarket #marathivlog #dadar #todbag #bags #viralshop #shoppingvlog #shopping #bag #bagcollections #mumbaikar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: