ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

जमिनीचा एन.ए. (अकृषक परवानगी) आता बंद || New GR

Автор: Tech With Rahul

Загружено: 2026-02-14

Просмотров: 3232

Описание: मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १० फेब्रुवारी २०२६ रोजी जमीन महसूल संहितेत झालेल्या बदलांनुसार नवीन मार्गदर्शक तत्त्वे असलेला (GR) जारी केली आहे, या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना जमिनीच्या अकृषक (NA) वापरासाठी लागणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियेतून मोठी सवलत मिळाली आहे. ज्यांना एन ए माहित नसेल त्यांच्याकरीता थोडक्यात सांगतो एन ए म्हणजेन नॉन एग्रिकल्चर म्हणजे शेत जमिनीची प्राथमिकता हि शेती करण्याकरीता असते, त्या जमिनीचा वापर, राहण्याची घरे, किंवा व्यवसायाकरीता, जसे कि, पेट्रोल पंप, हॉटेल, शाळा ईत्यादी इतर कारणाकरीता करायचा असतो, अश्या वेळी ती जमिन अकृषक, म्हणजेच त्या जमिनीचा एन ए, हा करून घ्यावा लागतो, तेव्हाच त्या जमिनीचा वापर ,इतर प्रयोजराकरीता करता येतो, नाहीतर त्या जमिनीवर केलेली बांधकामे अवैध ठरविली जातात, मित्रांनो एन ए परवाणगी घेण्याची प्रक्रिया हि खुप क्लिष्ट होती, मित्रांनो आता आता शासनाने काढलेल्या नवीन जि.आर.मुळे महानगरपालीका नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या भुखंडाकरीता म्हणजेच जमिनीकरीता आता एन ए ची परवाणगी लागणार नाही, मात्र मित्रांनो महानगपालीका नगरपालिका क्षैत्र सोडून इतर ठिकाणी मात्र एन ए परवाणगी पूर्वीप्रमाणेच लागणार आहे, मित्रांनो शासनाने काढलेल्या जि.आर. बाबतची माहिती आणखी सोप्या शब्दात या व्हिडीओ मधे मी दिलेली आहे.

जि.आर. करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
https://telegram.me/Tech_With_Rahul/469

---------------------------------
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
https://telegram.me/Tech_With_Rahul
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
https://www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
  / fbtechwithrahul  
2] Twitter
  / techwithrahultw  
3] Instagram
  / techwithrahulinsta  
---------------------------------
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.

धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!

Techwithrahul, Techwithrahul, TECHWITHRAHUL, tech with rahul, Tech With Rahul, Tech with rahul, TECH WITH RAHUL,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
जमिनीचा एन.ए. (अकृषक परवानगी) आता बंद || New GR

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Maharashtra NA Permission : NA टॅक्स बंद! तुम्हाला खरंच किती फायदा होणार? | LetsUpp Marathi

Maharashtra NA Permission : NA टॅक्स बंद! तुम्हाला खरंच किती फायदा होणार? | LetsUpp Marathi

आता जमिनीच्या NA परवानगीची गरज नाही, वार्षिक अकृषक कर रद्द #LandNA rule Maharashtra

आता जमिनीच्या NA परवानगीची गरज नाही, वार्षिक अकृषक कर रद्द #LandNA rule Maharashtra

Nashik Standing Committee Members Announced | नाशिक मनपा स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा

Nashik Standing Committee Members Announced | नाशिक मनपा स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा

राज्यात एनएची अट रद्द | सर्वसामान्यांना काय होणार फायदा ? | NA condition cancelled

राज्यात एनएची अट रद्द | सर्वसामान्यांना काय होणार फायदा ? | NA condition cancelled

Non Agricultural Land Rules : बांधकामासाठी आता NA परवानगी घेण्याची गरज नाही, कशी असणार नवीन पद्धत ?

Non Agricultural Land Rules : बांधकामासाठी आता NA परवानगी घेण्याची गरज नाही, कशी असणार नवीन पद्धत ?

जमीन NA करण्याची अट रद्द, बांधकाम परवानगी मिळण्याची नवीन पद्धत कशी असणार? | BBC News Marathi

जमीन NA करण्याची अट रद्द, बांधकाम परवानगी मिळण्याची नवीन पद्धत कशी असणार? | BBC News Marathi

Pune Collector Jitendra Dudi : जमीन NAचा नियम वगळला, होणार हा मोठा फायदा, जाणून घ्या

Pune Collector Jitendra Dudi : जमीन NAचा नियम वगळला, होणार हा मोठा फायदा, जाणून घ्या

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Satish Dhage | 'ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय' - सतीश ढगे

Vijay Kumbhar : प्लॉट NA साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पण फायदा कोणाला? जाणून घ्या सर्वकाही

Vijay Kumbhar : प्लॉट NA साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पण फायदा कोणाला? जाणून घ्या सर्वकाही

Varg 2 jamin GR - वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यास मंजुरी

Varg 2 jamin GR - वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यास मंजुरी

७/१२ वर 'पोटखराबा' म्हणजे काय? | Potkharaba Meaning in Marathi | वर्ग 'अ' आणि 'ब' चा फरक

७/१२ वर 'पोटखराबा' म्हणजे काय? | Potkharaba Meaning in Marathi | वर्ग 'अ' आणि 'ब' चा फरक

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणुकीत 2022 सारखं ऑपरेशन लोटस होणार? Rajyasabha Election

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणुकीत 2022 सारखं ऑपरेशन लोटस होणार? Rajyasabha Election

१०० रुपयांच्या बचतीपासून कमावले तब्बल १ कोटी । पाहा प्रेरणादायी यशोगाथा ।

१०० रुपयांच्या बचतीपासून कमावले तब्बल १ कोटी । पाहा प्रेरणादायी यशोगाथा ।

ПУТИН В БЕШЕНСТВЕ: Флот РФ ЗАХВАЧЕН ПРЯМО В МОРЕ! Балтика стала «МОГИЛОЙ» для нефти!

ПУТИН В БЕШЕНСТВЕ: Флот РФ ЗАХВАЧЕН ПРЯМО В МОРЕ! Балтика стала «МОГИЛОЙ» для нефти!

LAND NA CERTIFICATE: एनए प्रक्रिया रद्द केल्याचे फायदे काय ?; विजय कुंभार यांची माहिती

LAND NA CERTIFICATE: एनए प्रक्रिया रद्द केल्याचे फायदे काय ?; विजय कुंभार यांची माहिती

NA परवानगीची जुनी कटकट संपली! एकदाच प्रीमियम भरून नियमित करा जमीन – SOP | MahsulShahi

NA परवानगीची जुनी कटकट संपली! एकदाच प्रीमियम भरून नियमित करा जमीन – SOP | MahsulShahi

Последняя Мегастройка Советского Союза | БАМ

Последняя Мегастройка Советского Союза | БАМ

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात मोठा बदल | आता एनए परवानगी लागणार नाही? | NA Rule Update 2026

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात मोठा बदल | आता एनए परवानगी लागणार नाही? | NA Rule Update 2026

Почему 95% Австралии Пустует?

Почему 95% Австралии Пустует?

अकृषिक परवानगी, सनद, अकृषिक आकारणी रद्द करणे बाबत दिनांक 10-2-2026 शासन निर्णय सविस्तर माहिती 👉

अकृषिक परवानगी, सनद, अकृषिक आकारणी रद्द करणे बाबत दिनांक 10-2-2026 शासन निर्णय सविस्तर माहिती 👉

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]