Скачать
मराठी भाषेची ताकद : डॉक्टर तारा भवाळकर यांचे प्रेरणादायी भाषण
Автор: Shri Sadguru Mauli
Загружено: 2025-08-07
Просмотров: 548
Описание: डॉ . तारा भवाळकर यांनी या भाषणात मराठी भाषेचे महत्व आणि सौंदर्य सांगितले आहे . मराठी भाषा आपली संस्कृती आणि ओळख आहे हे त्यांनी खूप छान पद्धतीने मांडले आहे . डॉक्टर तारा भवाळकर ह्या मराठी भाषेच्या अभ्यासक आहेत . मराठी भाषेवरील त्यांचे भाषणात अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावी आहेत . भाषेत मराठी भाषेची समृद्धतातिचे महत्व आणि भविष्यातील संधी यावर जोर देतात . त्यांचे भाषण ऐकून मराठी भाषेबद्दल आदर आणि प्रेम वाढते . हे भाषण तुम्हाला नक्कीच आवडेल !
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: