ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आत्म्याला 'आत्माराम' बनवायचा निश्चय करा - 'One Point Loyalty' | Aniruddha Bapu Pravachan

Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

Загружено: 2026-02-17

Просмотров: 42267

Описание: आपण मागे वळून आपल्या शालेय शिक्षणाचा विचार केला, तर आपल्याला आठवतात, शालेय गणिताचा अविभाज्य घटक असलेले पाढे (टेबल्स). शाळेत आपल्याला २ च्या पाढ्यापासून सुरुवात करून ३० पर्यंत पाढे शिकवले जातात. पण पाढे २ पासूनच का? ‘एक’चा पाढा का नाही, असा विचार आपल्यातील बहुतेक जण फारसा कधी करत नाहीत. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या पितृवचनाची सुरुवात ह्याच मुद्याने केली.

२ चा पाढा सगळ्यात सोपा असल्याने तो लगेचच पाठ होतो. आपण ‘बे एके बे, बे दुणे चार,....’ पाढा घोकत शिकत जातो. पण बापूंनी इथे एक गंमतीचा भाग लक्षात आणून दिला की अनेक शब्दांना प्रथम ‘बे’ अक्षर जोडले, तर त्या शब्दाच्या मूळ चांगल्या अर्थाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो - बेजबाबदार, बेकायदेशीर, बेईमान, बेअक्कल, बेसुमार, इ. म्हणजेच ‘बे’ अक्षर द्वंद्व दर्शवते - दुसर्‍याशी तुलना दर्शवते, ज्यामुळे आयुष्यातील बहुतांश प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्याऐवजी आम्हाला ‘एक’चा पाढा पाठ करायला पाहिजे. कारण ‘एक’ म्हणजे सत्य. इथे सद्गुरु बापूंनी ‘वन-पॉईंट लॉयल्टी’ची, अर्थात ‘ ‘त्या’ एकालाच शरण जाणे’ ही संकल्पना समजावून सांगितली. जीवनात काही करून दाखवायचे असेल तर ‘वन पॉईंट लॉयल्टी’शिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी ‘एक’चा पाढा यायला लागतो. असे बापूंनी ठासून सांगितले.

त्याचबरोबर, आयुष्यात भक्तिमार्ग हाच श्रेष्ठ आहे, इतर मार्गांत कमालीची अचूकता लागते, कडक नियम पाळावे लागतात व पतनभयही आहे. जो ही ‘वन पॉईंट लॉयल्टी’ अंगिकारेल, त्याच्या जीवनात ‘सुंदरकाण्ड’मधील -  ‘प्रभु की कृपा भयउ सब काजू। जन्म हमार सुफल भा आजू॥’ ही ओवी सत्य होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले व श्रद्धावानांकडून ह्या ओवीचा गजरही करवून घेतला. तसेच ‘आत्मा’ म्हणून भगवंत सगळ्यांमध्ये असतोच, पण साक्षीभावाने असतो; जेव्हा त्याला ‘आत्माराम’ बनवून हृदयात ठेवाल, तेव्हा तो सक्रिय होऊन तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतो, हे सांगून, ही ‘वन पॉईंट लॉयल्टी’ प्रतिपादित करणारा एक अभंग शेवटी ऐकवला.

#AniruddhaBapu #loyalty #sunderkand

©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com

----------------------------------

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आत्म्याला 'आत्माराम' बनवायचा निश्चय करा - 'One Point Loyalty' | Aniruddha Bapu Pravachan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

वर्तमानात जगा; त्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह अवतार | Aniruddha Bapu Pravachan

वर्तमानात जगा; त्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह अवतार | Aniruddha Bapu Pravachan

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: १० |खऱ्या भक्ताने देवाकडे काय मागावे? आणि श्रीकृष्णाचा अद्भुत पदन्यास|Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: १० |खऱ्या भक्ताने देवाकडे काय मागावे? आणि श्रीकृष्णाचा अद्भुत पदन्यास|Aniruddha Bapu

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

जे जे मला आवश्यक ते भगवंत देतोच - म्हणजेच रामराज्य | Aniruddha Bapu

जे जे मला आवश्यक ते भगवंत देतोच - म्हणजेच रामराज्य | Aniruddha Bapu

पुन्हा एकदा समीरने घातला प्रसादच्या आयुष्यात घोळ | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

पुन्हा एकदा समीरने घातला प्रसादच्या आयुष्यात घोळ | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

श्रीकृष्णाय नम: - ०९ | परमेश्वराचे खरे दु:ख कोणते? कृष्णाचा कर्मरास भक्ताला दु:खमुक्त कसे करतो?

श्रीकृष्णाय नम: - ०९ | परमेश्वराचे खरे दु:ख कोणते? कृष्णाचा कर्मरास भक्ताला दु:खमुक्त कसे करतो?

«ЗАТКНИСЬ, ВОНЮЧИЙ СТАРИК!» — Сын ПОЖАЛЕЛ об этих словах через 15 минут

«ЗАТКНИСЬ, ВОНЮЧИЙ СТАРИК!» — Сын ПОЖАЛЕЛ об этих словах через 15 минут

Nandipaksha significance explained with Story of Nandi-Ravan War | नंदीपक्ष | Sadguru Aniruddha Bapu

Nandipaksha significance explained with Story of Nandi-Ravan War | नंदीपक्ष | Sadguru Aniruddha Bapu

अनिरुध्द बापूंनी सांगितलेली शिवभक्त शिवानंदची कथा | Aniruddha Bapu Pravachan

अनिरुध्द बापूंनी सांगितलेली शिवभक्त शिवानंदची कथा | Aniruddha Bapu Pravachan

सुन्दरकाण्ड । तुलसी रामायण । Complete Sunderkaand with Lyrics | Aniruddha Bapu

सुन्दरकाण्ड । तुलसी रामायण । Complete Sunderkaand with Lyrics | Aniruddha Bapu

देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu

देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu

Trivikram Mantra Gajar (non stop 2 hrs) | श्री त्रिविक्रम मंत्र गजर

Trivikram Mantra Gajar (non stop 2 hrs) | श्री त्रिविक्रम मंत्र गजर

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०८ | भगवान श्रीकृष्णांच्या निष्काम कर्मयोगाचे रहस्य कोणते? | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०८ | भगवान श्रीकृष्णांच्या निष्काम कर्मयोगाचे रहस्य कोणते? | Aniruddha Bapu

श्रीदत्त करुणात्रिपदी | शांत हो श्रीगुरूदत्ता | Shaant Ho Shri Gurudatta | Shree Datta Karunatripadi

श्रीदत्त करुणात्रिपदी | शांत हो श्रीगुरूदत्ता | Shaant Ho Shri Gurudatta | Shree Datta Karunatripadi

रविवार विशेष हितगुज |  परमपूज्य गुरुमाऊली

रविवार विशेष हितगुज | परमपूज्य गुरुमाऊली

प्रतिथयश डॉक्टरचा जीवघेण्या कॅन्सरशी लढा बापूंमुळे शक्य | Aniruddha Bapu Anubhav | Cancer Survivor

प्रतिथयश डॉक्टरचा जीवघेण्या कॅन्सरशी लढा बापूंमुळे शक्य | Aniruddha Bapu Anubhav | Cancer Survivor

कितीही मोठा असू दे त्याला तुरुंगात टाकणार - रोहित पवार #rohitpawar #ajitpawardeath #ajitdada #news

कितीही मोठा असू दे त्याला तुरुंगात टाकणार - रोहित पवार #rohitpawar #ajitpawardeath #ajitdada #news

Never give up, come what may! | Aniruddha Bapu | English

Never give up, come what may! | Aniruddha Bapu | English

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]