औरंगाबाद महानगरपालिका महापौर यादी | Aurangabad Mayor List
Автор: Amol Ghadge
Загружено: 2022-03-10
Просмотров: 85776
Описание:
Our Other Channel - / ghadgepattern
Hi
My name is Amol. Welcome to Our YouTube Channel Amol Ghadge
औरंगाबाद महानगरपालिका महापौर यादी | Aurangabad Mayor List
About this video -
या व्हिडिओ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत स्थापनेपासून आजवर झालेले महापौर आणि त्यांचा कार्यकाळ याची माहिती दिलेली आहे स्वातंत्र्य पुर्व काळात १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या माध्यमातून औरंगाबाद शहराचा कारभार १९८२ पर्यंत पाहिला जात होता. १९८२ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली. सुरुवातीची पाच वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. १७ एप्रिल १९८८ रोजी महापालिकेच्या ६० जागांसाठी पहिली निवडणूक घेण्यात आली. आणि १९८८ पासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली.
Thank you so much...
#Aurangabad #Mayor #महापौर #औरंगाबाद #AurangabadMunicipalCorporation
Our some other playlist –
Member of Parliament
• Member of Parliament
Maharashtra Vidhan Sabha
• Maharashtra Vidhan Sabha
विधानसभा निवडणुकांचा इतिहास
• विधानसभा निवडणुकांचा इतिहास
All MLA in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व आमदार
• All MLA in Maharashtra | महाराष्ट्रातील सर...
महाराष्ट्रातील तालुके
• महाराष्ट्रातील तालुके
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: