ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

खाजसाहेब भाजपच्या ठेक्यावर नाचतोय, अमोल मिटकरी च असं भाषण सांगलीचं अख्ख मैदान गाजवलं Amol Mitkari

Автор: VIRAL IN INDIA

Загружено: 2022-04-20

Просмотров: 1800950

Описание: अमोल मिटकरींकडून 'खाज' साहेब असा उल्लेख, इस्लामपूरात राज ठाकरेंची नक्कल
सांगली - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्यानंतर, आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही टोला लगावला.
#AmolMitkari #RajThackeray #HanumanChalisa #NCP #AjitPawar #JayantPatil #SharadPawar #SupriyaSule #MaharashtraNavnirmanSena
#Manase #Hindu #AmolMitkariMimicry #DhananjayMunde
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याचा किस्साही मिटकरी यांनी सांगितला. 14 आमदारांवरुन तुमचा पक्ष 1 आमदारावर ऐऊन ठेपलाय, आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, असेही मिटकरींनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचा त्यांनी खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसंच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे असं सांगत त्यांनी स्टेजवरुनच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबत देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांचीही नक्कल केली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित होते.
TAGS : amol mitkari,amol mitkari speech,amol mitkari bhashan,amol mitkari mimicry,amol mitkari hanuman chalisa,amol mitkari shivaji maharaj speech,amol mitakri,amol mitkari latest speech,amol mitkari ncp,amol mitkari yanche bhashan,amol mitkari vs raj thackeray,amol mitkari latest speech 2019,amol mitkari song,amol mitkari live,amol mitkari news,ncp amol mitkari news,amol mitjari,amol mitkari new speech,amol mitkari tipu sultan,amol mitkari full speech
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खाजसाहेब भाजपच्या ठेक्यावर नाचतोय, अमोल मिटकरी च असं भाषण सांगलीचं अख्ख मैदान गाजवलं Amol Mitkari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Mumbai Pune Expressway Accident News | हायवेवरील 32 तासांच्या कोंडीनं यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय?

Mumbai Pune Expressway Accident News | हायवेवरील 32 तासांच्या कोंडीनं यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय?

News Planet With Vishal Patil। Sunetra Pawar। उपमुख्यमंत्री पद धोक्यात? दमानिया यांचा दावा काय?

News Planet With Vishal Patil। Sunetra Pawar। उपमुख्यमंत्री पद धोक्यात? दमानिया यांचा दावा काय?

कोल्हापूर विराट सभेत Amol Mitkari चे हनुमान चालीसा पठण,शरद पवार बघत राहिले, फडणवीस सोमय्या मिमिक्री

कोल्हापूर विराट सभेत Amol Mitkari चे हनुमान चालीसा पठण,शरद पवार बघत राहिले, फडणवीस सोमय्या मिमिक्री

Majha Katta With Sushma Andhare Full : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या, 'सुषमा अंधारे' माझा कट्ट्यावर

Majha Katta With Sushma Andhare Full : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या, 'सुषमा अंधारे' माझा कट्ट्यावर

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Amol Mitkari EXCLUSIVE | संशय नेमका कुठे? मिटकरींनी धक्कादायक गोष्टी सांगितल्या | Ajit Pawar Death

Amol Mitkari Interview | शिवव्याख्याते ते आमदार...अमोल मिटकरी यांचा प्रवास - ABP Majha

Amol Mitkari Interview | शिवव्याख्याते ते आमदार...अमोल मिटकरी यांचा प्रवास - ABP Majha

Live : अहमदनगर नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांचे UNCUT भाषण

Live : अहमदनगर नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांचे UNCUT भाषण

हो मी कंत्राटी मुख्यमंत्री ,५० खोके एकदम OK वर Eknath Shinde याच तुफान भाषणाने अख्खी विधानसभा गाजवली

हो मी कंत्राटी मुख्यमंत्री ,५० खोके एकदम OK वर Eknath Shinde याच तुफान भाषणाने अख्खी विधानसभा गाजवली

CM Eknath Shinde LIVE | कधीही रक्तपात होऊ देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde LIVE | कधीही रक्तपात होऊ देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

Ashok Saraf : Raj Thackeray अभ्यास केल्याशिवाय कधीच तोंड उघडत नाहीत! तोंड भरुन कौतुक

संज्या आत गेला,टकूरं शांत झालं! शहाजीबापू पाटलांचं असं भाषण मुख्यमंत्री बघतच राहिले Shahaji Patil

संज्या आत गेला,टकूरं शांत झालं! शहाजीबापू पाटलांचं असं भाषण मुख्यमंत्री बघतच राहिले Shahaji Patil

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

वहिनी तुमच्यापुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांचे प्रश्न, Raj Thackeray निं मुलाखत गाजवली

वहिनी तुमच्यापुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांचे प्रश्न, Raj Thackeray निं मुलाखत गाजवली

साल 1996 में अटल जी का वो ऐतिहासिक भाषण, जो पीएम पद से इस्तीफ़ा देने से पहले संसद में दिया था.

साल 1996 में अटल जी का वो ऐतिहासिक भाषण, जो पीएम पद से इस्तीफ़ा देने से पहले संसद में दिया था.

शिंदेंच्या ठाण्यात जाऊन कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी 🤣मुलींसह अख्ख सभागृह हसून हसून लोटपोट Comedy

शिंदेंच्या ठाण्यात जाऊन कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी 🤣मुलींसह अख्ख सभागृह हसून हसून लोटपोट Comedy

Prithviraj Chavan on Ajit Pawar : बंडामागे Sharad Pawar यांचा हात आहे का? सर्वात मोठं विश्लेषण

Prithviraj Chavan on Ajit Pawar : बंडामागे Sharad Pawar यांचा हात आहे का? सर्वात मोठं विश्लेषण

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

अमोल मिटकरीचं तुफान भाषण ! राजकारण तापणार ! महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा !  Amol Mitkari Latest

अमोल मिटकरीचं तुफान भाषण ! राजकारण तापणार ! महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा ! Amol Mitkari Latest

आठवणीतले बाळासाहेब! 2005 चं बाळासाहेबांचं भाषण, बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा | special report

आठवणीतले बाळासाहेब! 2005 चं बाळासाहेबांचं भाषण, बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा | special report

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवार थेट बोलले, सुनेत्रा पवारांना काय म्हणाले? Rohit Pawar |AC4

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवार थेट बोलले, सुनेत्रा पवारांना काय म्हणाले? Rohit Pawar |AC4

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]