प्रभाग क्र. १३ मध्ये ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचं मोफत E-KYC कॅम्प!
Автор: वास्तव खबर
Загружено: 2025-11-16
Просмотров: 75
Описание:
प्रभाग क्र. १३ मध्ये ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचं मोफत E-KYC कॅम्प!
प्रभाग क्र. १३ मधील सर्व महिला भगिनींसाठी ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी E-KYC अनिवार्य आहे.
यासाठी मा. निर्मला कैलास (मामा) गिरवले यांच्या पुढाकाराने आणि अभिजित मिलिंद भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत E-KYC शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरातून सर्व महिलांना कोणताही खर्च न करता E-KYC करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
#VikasKuthay
#7VarshachaHishob
#RailwayStationVikas
#NagarVikas
#VijayGawhale
#PublicQuestions
#GautamNagarIssues
#AdarshNagarProblems
#RoadCondition
#PaaniPrashna
#NagarPolitics
#VikasBolaPaahije
#NagarUpdates
#LocalNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: