आले (अद्रक) पिकात येणार्या करप्याचे अचूक निदान व प्रभावी उपाययोजना!
Автор: Agrotmissa
Загружено: 2025-10-08
Просмотров: 658
Описание:
आले पिकामध्ये करपा वाढलाय?
सध्याच्या जास्त ओलावा (Humidity) आणि सततच्या पावसामुळे आले पिकावर 'करपा' (Leaf Blight) वेगाने वाढत आहे, ज्यामुळे पानांवर बारीक ठिपके येऊन संपूर्ण पीक धोक्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, हा करपा जमिनीतील ओलावा आणि बुरशी (Phyllosticta Zingiberi) मुळे वाढतो. नुसती फवारणी करून तो पूर्णपणे कंट्रोल होत नाही, कारण मूळ समस्या माती आणि वातावरणात आहे.
ॲग्रोतमिस्साच्या तज्ज्ञ टीमकडून आपल्या प्लॉटचे विश्लेषण करा. आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मित्र जिवाणू, अन्नद्रव्ये (उदा. कॅल्शियम, बोरॉन) यांच्या सुयोग्य वापराने आपण या समस्यांवर मात करू शकतो.
#आले #अद्रक #शेती #शेतकरी #करपा #leafblight #ॲग्रोतमिस्सा #मित्रजिवाणू #कॅल्शियमबोरॉन #रोगनियंत्रण
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: