श्री सार्थ ज्ञानेश्वरी | अध्याय पहिला | ओवी १ | ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या।
Автор: Vitthal Aamuche Jivan
Загружено: 2023-10-27
Просмотров: 31294
Описание:
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
श्री सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय पहिला
ओवी १
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ||
[ ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर- महाराज येथे मंगल करतात. ] हे सर्वोचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा, तुला नमस्कार असो; व स्वताला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जयजयकार असो.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#श्री_सार्थ_ज्ञानेश्वरी
#अध्याय_पहिला
#ओवी_१
#दैनंदिन_ज्ञानेश्वरी
#daily_dhyneswari
#ज्ञानेश्वर
#ज्ञानेश्वरी
#सार्थ
#माऊली
#वारकरी
#Varkari
#Warkari
#Sampraday
#Mauli
#Vitthal
#Dhanoba
#ज्ञानोबा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: